Nyasa Devgan : काजोलची लेक न्यासानं घातला डिप नेक ड्रेस; फोटो पोस्ट करताना रुमर्ड बॉयफ्रेंडनं केलं असं काही
अभिनेत्री काजोल आणि अजय देवगन यांची लेक न्यासा देवगनचे डिपनेक ड्रेसमझील काही फोटो सोशल मीडियावर समोर आलेत. फोटो रूमर्ड बॉयफ्रेंडने ज्या पद्धतीनं शेअर केलेत. त्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.