बॉलिवूडमधील कलाकारांचे कपडे कायमच चर्चेचा विषय ठरतात. अगदी एखाद्या पुरस्कार सोहळ्यातील रेड कार्पेट लूक असो, एअरपोर्ट लूक असो किंवा अगदी जीममधील लूक असो सेलिब्रिटीजच्या कपड्यांची कायमच चर्चा होताना दिसते.
2/ 10
अनेकदा या सेलिब्रिटींना त्यांच्या कपड्यांवरुन जोरजार ट्रोल केलं जातं. अन् यामध्ये प्यार का पंचनामा फेम नुशरत भरूचा सध्या आघाडिवर आहे.
3/ 10
गेल्या काही काळात ती आपल्या टचित्रपटांसोबतच व्हायरल होणाऱ्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळं देखील चर्चेत राहू लागली आहे.
4/ 10
कधी तिच्या बिकीनी फोटोंची चर्चा असते तर कधी तिच्या टॅटूची. तिचे चाहते तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करतात.
5/ 10
मात्र ज्यांना तिचं हे बोल्ड रुप आवडत नाही. ते तिची खिल्ली उडवत जोरजार टीका करतात.
6/ 10
अलिकडेच नुशरतनं स्वत:चे कही बोल्ड फोटो शेअर केले होते. या फोटोंमुळं ट्रोल देखील करण्यात आलं होतं.
7/ 10
‘आज कालचे फॅशन डिझायनर कुठे कात्री लावतील सांगता येत नाही,’ असं म्हटलं. तर दुसऱ्या एका फॉलोअरनं, ‘अरे आपल्या देशात किती गरिबी आली आहे,’ अशी कमेंट केली.
8/ 10
नुशरतनं लव्ह सेक्स और धोका या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
9/ 10
तिला एक मेथड कलाकार व्हायचं होतं. सुरुवातीला तिनं वेगळ्या धाटणीच्या काही भूमिका देखील साकारल्या होत्या. मात्र काळात ओघात आता ती देखील इतर अभिनेत्रींप्रमाणे ग्लॅमरस रोल साकारताना दिसत आहे.
10/ 10
‘प्यार का पंचनामा’, ‘डर’, ‘आकाशवाणी’, ‘ड्रीम गर्ल’, ‘जय माता दी’, ‘छलांग’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकण्याची संधी तिला मिळाली. दरम्यान ‘सोनू के टीटू की स्विटी’ या चित्रपटामुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली.