Change Language
होम » फ़ोटो गैलरी » मनोरंजन
1/ 7


अभिनेत्री नुसरत भारुचा सध्या मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. तिने या व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/ 7


नुसरत भरूचाने हा फोटो शेअर करताना लिहिलं, तरंगता ब्रेकफस्ट आणि हा नजारा मला प्रेमळ फिलिंग देत आहे.
4/ 7


समुद्र किनारऱ्यावरील हा बिकिनी फोटो नुसरतनं शेअर केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिल, मी त्याच ठिकाणी आहे जिथे मी असायला हवं.