OMG! ड्रेस आणि पर्सच नव्हे तर नोराचा मास्कही आहे इतका महाग; किंमत ऐकूनचं व्हाल थक्क
अभिनेत्री आणि प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही तिच्या नृत्य इतकीच तिच्या महागड्या वस्तुंसाठीही प्रसिद्ध आहे. यावेळी चर्चा आहे ती तिच्या मास्कची. पाहा किती महाग आहे नोराचा मास्क.
अभिनेत्री आणि प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही तिच्या नृत्य इतकीच तिच्या महागड्या वस्तुंसाठीही प्रसिद्ध आहे. नेहमीच तिच्याकडे महागडे ड्रेसेस, बॅग्स पहिल्या जातात. तर यावेळी चक्क तिने महागडा मास्क परिधान केला होता. (फोटो सौजन्य - Instantbollywood)
2/ 6
इतर मास्क प्रमाणे दिसणाराच मास्क पण याची किंमत मात्र फारच मोठी आहे. नोराने हा काळ्या रंगांचा मास्क एका महागड्या ब्रँडचा परिधान केला होता.
3/ 6
या मास्कच्या साईट नुसार याची किंमत तब्बल 26000 रुपयांच्या वर आहे. नोरा शुक्रवारी दुपारी एका स्टुडिओच्या बाहेर स्पॉट झाली होती, तेव्हा तिने हा मास्क घातला होता.
4/ 6
मास्कच नाही तर हातातली बाग ही तितकीच महागडी नोरा घेऊन आली होती. लुईस विट्टन ची महागडी बॅग तिच्या हातात होती या बागची किंमत जवळपास 3.5 ते 4 लाख रुपये इतकी आहे.
5/ 6
नोराला महागड्या वस्तूंची फारच अवड असल्याचं दिसून येतं. अनेकदा ती अशा expensive look मध्ये दिसून येते. लवकरच नोरा 'भुज' या चित्रपटात दिसणार आहे.
6/ 6
सोशल मीडियावरही नोराचा मोठा चाहता वर्ग आहे. काही काळतच तिने मोठी फॅनफॉलोइंग निर्माण केली आहे.