अभिनेत्री नोरा फतेही अलीकडेच अजय देवगणचा चित्रपट 'भुज-द प्राईड'मुळे चर्चेत आली होती. या चित्रपटात नोरासुद्धा एका महत्वाच्या भूमिकेत होती. तसेच नोरा नेहमीच आपल्या हॉट अँड बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.
2/ 7
नोरा सतत आपल्या हॉट अंदाजाने सोशल मीडियाचं तापमान वाढवत असते. नुकताच नोराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
3/ 7
या फोटोंमध्ये नोरा ऑरेंज कलरच्या बिकिनीमध्ये दिसून येत आहे. तसेच वर ब्लॅक कलरचा शर्कसुद्धा चढवला आहे. यामध्ये नोरा एकदम बोल्ड दिसत आहे.
4/ 7
नोराला बोल्ड क्वीन म्हणून ओळखलं जात. नोराच्या प्रत्येक लूकची चर्चा होत असते. ती प्रत्येक लूकमध्ये ग्लॅमरस दिसते.
5/ 7
नोरा एक कॅनेडियन डान्सर आहे. तिच्या डान्सवर कोट्यवधी लोक फिदा आहेत. तिची प्रत्येक स्टेप सिग्नेचर स्टेप म्हणून ओळखली जाते.
6/ 7
नोराने अनेक चित्रपटांत आयटम सॉंग केलं आहे. आणि ते सुपरहिटसुद्धा ठरली आहेत. नोराने अनेक शोमध्ये उपस्तीथीसुद्धा लावली आहे.
7/ 7
नोराने अनेक चित्रपटांत आयटम सॉंग केलं आहे. आणि ते सुपरहिटसुद्धा ठरली आहेत. नोराने अनेक शोमध्ये उपस्तीथीसुद्धा लावली आहे.