Change Language
होम » फ़ोटो गैलरी » मनोरंजन
1/ 9


अमेरिकेत सध्या ऋषी कपूर आजारावर उपचार करतायत. नितू कपूरही त्यांच्या सोबत आहे. नुकतेच त्यांचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
2/ 9


कपूर कुटुंबानं लंडनला एक अपार्टमेंट भाड्यानं घेतलंय. त्यात ते राहतायत आणि ऋषी कपूर यांच्यावर उपचार सुरू आहेत.
6/ 9


मध्यंतरी आलिया भट्ट न्यूयाॅर्कला पोचली . तिचे कपूर कुटुंबाबरोबरचे फोटोजही व्हायरल झाले होते. नितू कपूर आणि आलियामध्ये एक वेगळे बंध तयार झाल्याचं त्यांच्या बाॅडी लँग्वेजवरून दिसतं.
7/ 9


काही दिवसांपूर्वी नितू कपूरनं ऋषी कपूर आणि रणबीरचा एक फोटो शेअर केलाय. त्यात ऋषी कपूर आणि रणबीर पाठमोरे आहेत. वडिलांनी मुलाच्या खांद्यावर हात ठेवलाय. त्यावर त्यांनी असं लिहिलंय, भूमिका बदलल्या.