'बिग बॉस' फेम निक्की तांबोळी नेहमीच आपल्या हॉट अँड बोल्ड लुकमुळे चर्चेत असते. निक्की तांबोळी पुन्हा एकदा आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे. निक्की तांबोळीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रिव्हिलिंग क्रॉप टॉपमध्ये दिसत दिसत आहे. हा टॉप इतका रिव्हिलिंग आहे की अभिनेत्रीचे क्लीवेज स्पष्टपणे दिसत आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. निक्की तांबोळीने फोटो शेअर करताच चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. काही चाहत्यांनी कमेंट करत 'आत्तापर्यंतचे सर्वात हॉट फोटो' असं म्हटलं आहे. तर काहींनी निक्कीच्या बोल्डनेसवरून तिला ट्रोल केलं आहे. निक्कीने दुबईमधून हे फोटो शेअर केले आहेत. तिच्यासोबत अभिनेत्री सना मकबूलसुद्धा आहे.