छोट्या पडद्याची बोल्ड अभिनेत्री निया शर्मा तिच्या बोल्डनेसने नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधत असते. पाहा तिचे हटके लुक्स.
2/ 8
नियाने ओपन शर्टमध्ये बोल्ड लुक दिला आहे.
3/ 8
तिचा हा बोल्ड अवतार पाहून चाहते ही हैराण झाले आहेत.
4/ 8
नुकतीच निया तिच्या या अवतारामुळे ट्रोल झाली होती.
5/ 8
त्यानंतर पुन्हा एकदा तिने बोल्ड लुक शेअर केला आहे.
6/ 8
तिच्या हटके फोटोंमुळे ती फारच चर्चेत असते.
7/ 8
छोट्या पडद्यावर निया फारच प्रसिद्ध आहे.
8/ 8
निया ‘ एक हजारों में मेरी बहना है’, ‘इस प्यार को क्या नाम दूं’, ‘जमाई राजा’, ‘पवित्र रिश्ता’, ‘कुबूल है’, ‘आप के आ जाने से’, ‘नागिन 3’ आणि ‘नागिन 5’ या मालिकांमध्ये दिसली आहे.