Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 5


बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. तिच्या बोल्डनेसमुळे ती अनेकदा चर्चेत येते. ती सध्या सुट्टयांचा आनंद घेत आहे. तिने शेअर केलेले हॉट फोटोज सर्व चाहत्यांना आवडत आहेत. या फोटोंवर अनेकांनी कॉमेंट्स केल्या आहेत.
2/ 5


मलायका सध्या गोव्यात आहे. स्विमिंग पूलमधील बिकीनीतले फोटो तिने शेअर केले आहेत. यात ती अतिशय हॉट दिसत आहे.
3/ 5


या फोटोंमधून दिसून येत आहे की तिच्या सुट्टया आनंदात जात आहेत. नववर्षाचं स्वागत ती यंदा गोव्यात करणार आहे.
4/ 5


मलायकाने शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ‘#goa’ मलायका सध्या मोठ्या पडद्यापासून लांब असली तरी सोशल मीडियावर ती नेहमी अपडेट असते.