Rashmi Rocket हा चित्रपट 15 ऑक्टोबरला G5 या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. ज्यात तापसी पन्नूने खेळाडू असलेल्या रश्मीचा रोल केला आहे. यात मेहनतीने ती एक यशस्वी क्रीडापटू बनते, पण एका चाचणीत नापास झाल्यानंतर तिला निलंबित केलं जाण्याची कथा दाखवली गेली आहे.