Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 23


प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) यांच्या जगभरातल्या सेलेब्रिटी विश्वात गाजलेल्या लग्नाला दोन वर्षं पूर्ण झाली. या जोडीचे आत्तापर्यंत प्रकाशात न आलेले EXCLUSIVE PHOTO
2/ 23


प्रियांका आणि निक यांचा हिंदू वैदिक आणि ख्रिश्चन कॅथलिक पद्धतीने विवाह झाला. (Image: Instagram)