मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » 'दयाबेन' आहे कोट्यवधींची मालकीण, 'तारक मेहता...'साठीची फी ऐकून तुम्हीही म्हणाल-हे माँ माता जी..

'दयाबेन' आहे कोट्यवधींची मालकीण, 'तारक मेहता...'साठीची फी ऐकून तुम्हीही म्हणाल-हे माँ माता जी..

'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या टीव्ही शो ने गेलया 13 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. शोमधील प्रत्येक पात्र खास आहे. चाहत्यांना या पात्रांचया खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते. या शोमध्ये 'दयाबेन' अर्थात दिशा वकानीची व्यक्तिरेखा सर्वाधिक पसंत केली. काही वर्षांपासून ती या शोपासून दूर आहे, पण आजही तिच्या लोकप्रियतेत काही फरक पडलेला नाही. दरम्यान दयाबेन उर्फ दिशाची नेटवर्थ (Disha Vakani Net Worth) वाचून तुम्हाला आश्चर्य नक्की वाटेल