इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या सीझनमध्ये शुक्रवारी शाहरुखची टीम केकेआर (KKR) आणि मुंबई इंडियन्समध्ये लढत झाली. यावेळी टीमला प्रोत्साहन देण्यासाठी शाहरुख खानबरोबर त्याची मुलं सुहाना खान (Suhana Khan) आणि आर्यन खान (Aryan Khan) देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते. सुहाना खानचे यावेळचे काही फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये तिचे एक्सप्रेशन कमाल आहेत. (फोटो सौजन्य- twitter/@SuhanaKhanClub)