प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर ही सोल मीडियावर नेहमीच अपडेट असते. आता तर तिने बाथरूममध्येही शुट केलं आहे. पाहा तिचे सुंदर फोटो. एका हॉटेलच्या बाथरूममध्ये नेहाने हे शुट केलं आहे. नेहा ही एक फोटोप्रेमी असून नेहमी स्वतःचे सुंदर फोटो शेअर करत असते. बाथटबमध्ये बसून तिने हे शुट केलं आहे. ज्यात ती फारच सुंदर दिसत आहे. नेहा प्रत्येक ठिकाणी स्वतःचे फोटो क्लिक करत असते. काही दिवसांपूर्वी नेहा ऋशिकेशमध्ये आपल्या घरी होती. तेव्हा तिने तेथील अनेक फोटो शेअर केले होते. नेहा सध्या इंडीयन आयडलची जज आहे. सोशल मीडियावर नेहा तिचे फोटो सतत पोस्ट करत असते. नेहा आपल्या कुटुंबियासोबतही काही फोटो पोस्ट करताना दिसते. नेहाचे सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे.