Home » photogallery » entertainment » NEHA KAKKAR BIRTHDAY SPECIAL NEHA KAKKAR JOURNEY SINGING CAREER BROTHER TONY KAKKAR BOLLYWOOD SUPERHIT SINGER NEHU MHRN
Happy Birthday Neha Kakkar: नेहाच्या पाठिशी नेहमी खंबीरपणे उभा असतो टोनी कक्कर; असा होता गायिकेचा आतापर्यंतचा प्रवास
चाहत्यांची लाडकी नेहू अर्थात गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) cuteness चं भांडार आहे. तिच्या गोड आणि सुंदर अदांनी आणि अर्थात गाण्याने ती सगळ्यांचं मन जिंकत आली आहे. पण नेहाचा आत्तापर्यंतचा प्रवास एवढाच गोड होता का?
|
1/ 11
चाहत्यांची लाडकी नेहु अर्थात गायिका नेहा कक्करचा 6 जून रोजी वाढदिवस असतो.
2/ 11
नेहाचा आत्तापर्यंतचा प्रवास फारच इंटरेस्टिंग राहिला आहे.
3/ 11
वयाच्या चौथ्या वर्षांपासून गायनाकडे नेहा वळली. कुटुंबाला हातभार म्हणून ती वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत भजनी मंडळात गायची.
4/ 11
नेहाने लहान वयात इंडियन आयडॉल या शो मध्ये भाग घेतला होता पण ती लवकरच एलिमिनेट झाली. त्याच शोसाठी ती अनेक वर्षांनी परीक्षकाच्या भूमिकेत दिसली
5/ 11
चाहत्यांच्या छोट्याश्या नेहाला पटकन रडू येतं बाई! त्यामुळे तिला अनेक ट्रोल्सचा सामना करावा लागला आहे.
6/ 11
नेहाला टोनी कक्कर आणि सोनू कक्कर अशी दोन भावंडं आहेत जी संगीत क्षेत्रात बरीच सक्रिय आहेत.
7/ 11
नेहाच्या गाण्यांचे तिच्या क्युट अदांचे लाखो फॅन्स आहेत जे ती कितीही ट्रॉल झाली तरी तिची साथ सोडत नाही.
8/ 11
तसं तर तिच्यासोबत आयुष्यभर साथ निभावण्याचं वचन तिने रोहनप्रीत सिंगला दिलं आहे.
9/ 11
नेहा आणि रोहन यांनी 2020 मध्ये लग्न केलं.
10/ 11
नेहाचं करिअर आज वेगळ्या उंचीवर आहे.
11/ 11
नेहाने अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे.