तारक मेहता उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेत अभिनेता घनश्याम नायक (Ghanshyam Nayak) उर्फ नट्टू काका यांचे निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी सकाळी मुंबई येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मालिकेत ‘जेठालाल’ साकारणारे अभिनेते दिलीप जोशी, निर्माते असित कुमार मोदी यांच्यासह, टप्पूची भूमिका साकारणारे कलाकार भव्य गांधी आणि राज आनंदकट उपस्थित होते. (फोटो सौजन्य: विरल भयानी)