Home » photogallery » entertainment » NATIONAL AWARD WINNER SURIYA SHIVKUMARS NET WORTH AND LIFESTYLE SEE PHOTOS MHAD

Suriya Shivakumar B'day: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याकडे आहे कोट्यावधींची संपत्ती, एका चित्रपटासाठी घेतो इतकी फी

साऊथ सुपरस्टार सूर्या आज आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. विशेष म्हणजे वाढदिवसाच्या एक दिवस आधीच अभिनेत्याला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • |