अभिनेत्री आणि क्रिकेटर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हीक तिच्या लुक्ससाठी फारच प्रसिद्ध आहे. पाहा तिचे स्विमसूट फोटोस. नताशाने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर स्विमिंगपूलमधील काही फोटो शेअर केले आहेत. नताशा तिच्या डान्स इतकीच तिच्या सोंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. मागील वर्षी नताशा आई बनली होती. पण काहीच दिवसात तिने स्वतःला अतिशय फिट ठेवलं आहे. सध्या नताशा प्रोफेशनकडे नाही तर घरीच जास्त वेळ घालवताना दिसते. आपल्या मुलासोबत आणि कुटुंबियासोबत ती वेळ घालवताना दिसते. सोशल मीडियावर ती अनेक फोटो शेअर करत असते. मोनोकिनीत अगदी सुंदर दिसत आहे. काळ्या रंगाच्या बिकीनीत ती अगदी बोल्ड दिसत आहे. नताशा ही मुळची रशियन आहे. तर काही भारतीय रियॅलिटी शोमध्ये ती दिसली होती.