Home » photogallery » entertainment » NANDINI AKA ADITI DRAVID ENTRY IN SUNDARA MANAMADHE BHARALI MHGM

PHOTO: सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत नंदिनीची रिएंट्री, शुटींगला सुरुवात

कलर्स मराठीवरील ( Colors Marathi) लोकप्रिय मालिका सुंदरा मनामध्ये भरली ( Sundara Manamadhe Bharli) अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेतील सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. मालिकेत एकाहून एक हटके पात्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील एक पात्र म्हणजे नंदिनी ( Nandini) नंदिनीनं मालिकेतून एक्झिट घेतली होती. मात्र पुन्हा एकदा नंदिनी हे पात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री अदिती द्रविण हिनं शुटींगला सुरुवातही केली आहे.

  • |