Home » photogallery » entertainment » MYRA VAIKUL MAHARASHTRA DIN LATEST PHOTOSHOOT SEE PHOTOS SP

महाराष्ट्र दिनाला छोट्या परीचा मराठी स्वॅग, मराठमोळ्या थाटात केलं खास फोटोशूट!

1 मे रोजी महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त माझी तुझी रेशीमगाठ मायरा वायकुळ फेम छोटी परीनं खास फोटोशूट केलं आहे.

  • |