इटाइम्स ला मुलाखत देताना दिव्याने म्हटलं आहे की, "मी या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार नाही करत. किंवा कोणती पोस्ट करायला हवी आणि कोणती नको याचा विचार करत नाही मी. मला काहीतरी नवीन एक्स्पिरीमेंट करायचा होता आणि तो मी केला. ट्रोलर्स म्हणजे डोकेदुखी असते, असंही तिने म्हटलं आहे. (फोटो - @divyaagarwal_official/Instagram)