होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 4


महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा धोनीचं स्वतःचं असं वेगळं स्टारडम आहे. दररोज सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत असतात.
2/ 4


सध्या झिवा बाबा माहीसोबत बर्मिंगहॅममध्ये आहे. आपल्या बाबांना स्टेडिअममधून अनेकदा चिअर करताना झिवा दिसते.
3/ 4


शुक्रवारी तिची आई साक्षी धोनीने झिवाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तिचे हे फोटो पाहून क्युट म्हणजे नक्की काय याची पुन्हा एकदा कल्पना येते.