अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) तिच्या लेटेस्ट फोटोंनी साऱ्याचंच लक्ष वेधत आहे. पाहा तिचे फोटो. मृण्मयी लवकरच एका वेबसीरिज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुंबई डायरिज असं या सीरीचं नाव असून ९ सप्टेंबरपासून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमॅझॉन प्राइमवर ही सीरीज पाहता येईल. सध्या मृण्मयी त्याच्या प्रमोशन्समध्ये व्यस्त आहे. मयुरी याशिवाय मराठी शो सा रे ग म प लिटील चॅम्प्स देखील होस्ट करताना दिसत आहे. सुंदर काळ्या ड्रेसमध्ये ती फारच आकर्षक दिसत आहे. २६/११ हल्ल्यावर आधारीत मृण्मयीची नवी वेबसीरीज असणार आहे. याशिवाय एका मराठी सीरीजमध्येही ती दिसली होती. मृण्मयीची मोठी फॅनफॉलोइंगही आहे.