अभिनेत्री मौनी रॉय तिच्या हॉट लुक्ससाठी फारच प्रसिद्ध आहे. मालदीवमधील तिच्या फोटोंची सगळीकडे चर्चा आहे. पहा फोटो. मालदीवमध्ये ती सुपरहॉट अंदाजात दिसत आहे. बिकीनी लुकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. तिचे बिकीनी फोटो फारच व्हायरल होत आहेत. ती नेहमीच सुंदर आणि हटके लुकमध्ये दिसते. मौनीने टीव्हीतून सिनेसृष्टीतही मोठ नावं कमावलं आहे. नागीन मालिकनंतर ती फारच प्रसिद्ध झाली होती. मेड इन चायना, गोल्ड चित्रपटांत ती झळकली होती. बिकीनीत ती फारच आकर्षक दिसत आहे. सुंदर पोझ देत तिने फोटोशूट केलं आहे.