Home » photogallery » entertainment » MOUNI ROY SHARE BOLD PHOTOS IN BLACK DRESS SEE PHOTOS MHAD

'नागिन'फेम मौनी रॉयचा ग्लॅमरस अंदाज; ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय फारच BOLD

मौनी रॉयने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र अलीकडेच आलेल्या 'नागिन' या मालिकेने तिला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. यामध्ये मौनीच्या अभिनयासोबतच तिच्या लूकचीदेखील मोठी चर्चा होत होती.

  • |