अभिनेत्री मौनी रॉय तिच्या हॉट लुक्सने नेहमीच चाहत्यांना घायाळ करते. तिचे फोटो व्हायरलही होतात. पाहा तिचे हटके फोटो. बॅकलेस ड्रेसमध्ये मौनी अगदी सुंदर दिसत आहे. सुंदर ड्रेसमध्ये ती अतिशय मनमोहक दिसत आहे. रेड बिकीनीत मौनी लक्ष वेधत आहे. सुंदर लाल साडीत मौनी आकर्षक दिसत आहे. सध्या मौनी व्हेकेशनचा आनंद घेताना दिसत आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो शेअर करत असते. रेड गाउनमध्ये ती अतिशय सेक्सी दिसत आहे. मालदिवमध्ये ती सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. सोशल मीडियावर मौनी नेहमीच सक्रिय दिसते.