मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Year Ender 2021 : वर्षभरात गूगलवर सर्वाधिक सर्च केलेले TOP 10 सिनेमे, पाहा लिस्ट

Year Ender 2021 : वर्षभरात गूगलवर सर्वाधिक सर्च केलेले TOP 10 सिनेमे, पाहा लिस्ट

Google Most searched Films In 2021 : यावर्षी भारतात अनेक उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित झाले, ज्याबद्दल प्रेक्षकांमध्ये एक विशेष प्रकारचा उत्साह पाहायला मिळाला. 'जय भीम' आणि 'शेरशाह' सारखे चित्रपट लोकांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केले. या चित्रपटांनी कोरोनाकाळात घरात असलेल्या लोकांचं मनोरंजन केलं. या वर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या टॉप 10 चित्रपटांबद्दल माहिती घेऊयात. पाहा PHOTOS