Home » photogallery » entertainment » MOST FAMOUS LORD RAM RAMAYAN ACTOR ARUN GOVIN ENTERS BJP SITA FAME ACTRESS DIPIKA CHIKHALIYA LIFE STORY MHAD

रामायणातल्या 'प्रभूरामा'ने केला भाजपत प्रवेश, पूर्वीच खासदार झालेली 'सीतामाई' सध्या काय करते? पाहा PHOTO

रामानंद सागर यांची 'रामायण' ही मालिका भारतीय कलासृष्टीत अजरामर झाली आहे. या मालिकेतील राम आणि सीतेची भूमिका साकारलेल्या कलाकारांना तर लोकांनी अक्षरशः ईश्वराचा दर्जा दिला होता. अरुण गोविल यांनी नुकताच भाजपत प्रवेश केला.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |