विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नादरम्यान अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची देखील चर्चा होत आहे. अभिनेत्रीला नुकतेच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विमानतळावर ताब्यात घेतले. मात्र, चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले. दरम्यान मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले आहे. अभिनेत्रीला आज दिल्लीत पुन्हा ईडीच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहेत.या प्रकरणी ईडीने जॅकलिनला तिसऱ्यांदा समन्स बजावले आहे. या दरम्यान जाणून घ्या जॅकलिनच्या एकूण संपत्तीबद्दल (फोटो सौजन्य: Instagram @jacquelinef143)