नजर या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मोनालिसा छोट्या पडद्यावरील एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
2/ 10
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते.
3/ 10
मोनालिसा सध्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गोवा इथे गेली आहे. तिथे तिनं केलेलं ग्लॅमरस फोटो शूट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
4/ 10
भोजपुरी सिनेमांमध्ये आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. मोनालिसाने भोजपुरीशिवाय हिंदी, उडिया, बंगाली आणि दक्षिण भारतीय भाषेतील चित्रपटात काम केलं आहे.
5/ 10
सिनेसृष्टीत प्रसिद्ध असलेल्या मोनालिसाचे मूळ नाव अंतरा बिस्वास आहे. 21 नोव्हेंबर 1982 रोजी कोलकातामध्ये बंगाली कुटुंबात तिचा जन्म झाला.
6/ 10
मोनालिसाने उडिया म्यूजिक व्हिडीओतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
7/ 10
2008 साली 'भोले शंकर' या भोजपुरी चित्रपटातून मोनालिसानं सिनेक्षेत्रात पदार्पण केलं होतं.
8/ 10
आतापर्यंत 50 पेक्षा जास्त भोजपूरी चित्रपटात मोनालिसानं भूमिका केल्या आहेत.
9/ 10
Topplanetinfo.com नुसार एका चित्रपटासाठी मोनालिसा पात ते सात लाख रुपयांची फी घेते.
10/ 10
Topplanetinfo.com नुसार 2020 पर्यंत मोनालिसाची एकूण संपत्ती 2.5 मिलियन डॉलर म्हणजेच 18 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.