Home » photogallery » entertainment » MONA SINGH FREEZES HER EGGS 4 YEARS BEFORE MARRIAGE UNTOLD STORY OF LAL SINGH CHADHA ONSCREEN MOTHER MHGM

Mona Singh : लग्नाच्या 4 वर्ष आधीच मोना सिंहनं फ्रिज केले होते तिचे एग्स, लाल सिंह चड्ढाच्या ऑनस्क्रिन आईची अनटोल्ड स्टोरी

आमिर खानचा लाल सिंह चड्ढा हा सिनेमा मोठ्या ट्रोलिंग नंतर अखेर आज प्रदर्शित झाला. सिनेमावरुन अभिनेता आमिर खानवर टीक झाली. सिनेमा बायकॉट करण्याची मागणी करण्यात आली आहे. सिनेमात अभिनेत्री मोना सिंहनं लाल सिंह चड्ढाच्या आईची भूमिका केली आहे. या निमित्तानं मोना सिंहच्या काही अनटोल्ड गोष्टी जाणून घ्या.

  • |