मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » शोभिता धुलीपालाचं फोटोशूट वाढवतयं सोशल मीडियाचं तापमान

शोभिता धुलीपालाचं फोटोशूट वाढवतयं सोशल मीडियाचं तापमान

अभिनेत्री शोभिता धुलीपाला (Sobhita Dhulipala) चं नव कव्हर शूट इंटरनेटवर तापमान वाढवत आहे. 'मेड इन हेव्हन' फेम अभिनेत्रीने नुकतच एका मॅगझिन साठी फोटोशुट केल आहे. आणि त्यात ती अतिशय बोल्ड आणि हॉट दिसत आहे.