मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » हॉट लुकमुळे Poonam Pandey पुन्हा चर्चेत! भडकलेल्या युजर्सनीं म्हटलं प्रायव्हेट पार्ट्स...

हॉट लुकमुळे Poonam Pandey पुन्हा चर्चेत! भडकलेल्या युजर्सनीं म्हटलं प्रायव्हेट पार्ट्स...

मॉडेल पूनम पांडे नेहमीच आपल्या हॉट अँड बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. तिच्या प्रत्येक फोटोने सोशल मीडियावर खळबळ माजते. आजही असंच काहीसं झालं आहे.