OMG! नागपुरच्या लोपमुद्रा राऊतचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज; PHOTOS ची तुफान चर्चा
मॉडेल, अभिनेत्री लोपमुद्रा राऊत (Lopamudra Raut) तिच्या हटके फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सौंदर्यस्पर्धा जिंकणारी लोपमुद्रा आपल्या अदांनी सगळ्यांचच लक्ष वेधून घेत असते.
मॉडेल, अभिनेत्री लोपमुद्रा राऊत (Lopamudra Raut) तिच्या हटके फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सौंदर्यस्पर्धा जिंकणारी लोपमुद्रा आपल्या अदांनी सगळ्यांचच लक्ष वेधून घेत असते.
2/ 11
स्विमसुट मध्ये लोपमुद्रा अतिशय आकर्षक दिसत आहे.
3/ 11
लोपमुद्राने 2013 मध्ये पहिल्यांदा मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता.
4/ 11
त्यानंतर लोपमुद्राने पुन्हा एकदा मिस इंडीया आणि मिस दिव्हा या स्पर्धामध्ये भाग घेतल्या त्यात ती रनर अप ठरली होती.
5/ 11
लोपमुद्राने इंजिनियरिंग मधून पदवी घेतली आहे.
6/ 11
नागपूरला तिने आपलं सगळं शिक्षण पूर्ण केलं.
7/ 11
लोपमुद्रा बिग बॉस च्या १० व्या पर्वात देखिल दिसली होती.
8/ 11
सुंदर , सुडोल फिगर लोपमुद्रा फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
9/ 11
क्रेझीया या म्युझिक अल्बम मध्येही ती दिसली होती.
10/ 11
लोपमुद्राने अनेक सौंदर्यस्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तर त्या ती जिंकली देखिल होती.
11/ 11
ब्लडी स्टोरी या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. लवकच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.