सेक्रेड गेम्समधील झोयाचा Hot अंदाज; फोटो पाहून व्हाल Clean Bowled
मॉडेल , अभिनेत्री एलनाझ नौरोजीचे (Elnaaz Nourozi) अभिनया शिवाय तिच्या सौदर्यांचेही अनेक चाहते आहेत. एलनाझ चे हे लेटेस्ट फोटो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
मॉडेल , अभिनेत्री एलनाझ नौरोजीचे (Elnaaz Nourozi) अभिनया शिवाय तिच्या सौदर्यांचेही अनेक चाहते आहेत. एलनाझ चे हे लेटेस्ट फोटो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
2/ 12
एलनाझचा हा हटके आणि युनिक लूक फॅशन स्टेटमेंट देत आहे.
3/ 12
मुळची इरानी असलेल्या एलनाझने बॉलिवूडमध्ये स्वता:च स्थान निर्माण केलं आहे.
4/ 12
टॉपलेस फोटोत एलनाझ आकर्षक दिसत आहेत.
5/ 12
नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्स मधील एलनाझची झमीलाची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.
6/ 12
एलनाझने एका पंजाबी चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
7/ 12
वयाच्या चौदाव्या वर्षी तिने तिच्या मॉडेलिंग पासून करिअरला सुरुवात केली होती.
8/ 12
इरानची राजधानी केहरान मध्ये एलनाझचा जन्म झाला होता.
9/ 12
बॉलिवूड फॅमिलीतून नसल्याने तसेच भारतीय नसल्याने फार स्ट्रगल करावा लागला असल्याचं तिने एका मुलाखतीत म्हटलं आहे.
10/ 12
आपल्या सुंदर आणि हटके लूक मुळे सोशल मीडियावरही तीची चांगली फॅनफॉलोइंग आहे.
11/ 12
दिल्लगी, नागीन जैसे कमर हिला, मेड इन इंडिया म्युझीक अल्बम्स मध्ये ती झळकली होती.
12/ 12
लवकरच ती संगीन आणि हॅलो चार्ली या चित्रपटांत झळकणार आहे.