मिथुन चक्रवर्तींच्या सूनबाई जोमात; सोशल मीडियावरचे PHOTO पाहून नेटकरी अवाक
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्या सुनेचं नाव 'मदालसा' आहे. ती स्वत: एक अभिनेत्री आहे. मिथुनदांच्या सुनेनं केलेलं फोटोशूट सध्या सोशल मीडिया (Social Media)वर गाजत आहे.
|
1/ 5
मदालसा शर्मा चक्रवर्ती असं मिथुन चक्रवर्तींच्या सूनेचं नाव आहे. मदालसादेखील एक उत्तम अभिनेत्री आहे. बॉलिवूडसोबतच तामिळ आणि तेलुगु चित्रपटातही तिने काम केलं आहे.
2/ 5
मदालसा मोठ्या पडद्यासह सीरिअलच्या विश्वातही लोकप्रिय आहे. 'अनुपमा' सीरियलमध्ये ती सध्या काम करत आहे. तिचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. photo source collected
3/ 5
मिथुन चक्रवर्तींची ही हरहुन्नरी सून सध्या भटकंतीसाठी बाहेर पडली आहे. photo source collected
4/ 5
काही वर्षांपूर्वी मदालसा शर्मा आणि महाक्षय चक्रवर्ती यांनी लग्न केलं होतं. photo source collected
5/ 5
'अनुपमा' ही मदालसाची पहिली सीरिअल आहे. त्यातील तिच्या भूमिकेचं नाव काव्या आहे. मदालसाचे वडीलही निर्माते आहेत.