Home » photogallery » entertainment » MITHILA PALKAR ELEGANT LOOK ETHNIC LOOK GHAGARA RED SAREE BOLLYWOOD ACTRESS TRADITIONAL LOOK MHRN

Mithila Palkar Ethnic look: Curly girl चे curls झाले गायब! मिथिलाने एवढा बदलला लुक की आता ओळखणंही अवघड!

अभिनेत्री मिथिला पालकर काही दिवस इंस्टाग्रामपासून कदाचित लांब होती. ती नक्की कुठे होती हे मात्र समजलं नसलं तरी तिच्या नव्या आणि कमाल लुकमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हा लुक काय आहे या गॅलरीतून बघा.

  • |