मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » PICS : मिर्झापूर फेम Shweta Tripathi अशी करतेय New Year च्या स्वागताची तयारी, पाहा PHOTOS

PICS : मिर्झापूर फेम Shweta Tripathi अशी करतेय New Year च्या स्वागताची तयारी, पाहा PHOTOS

Shweta Tripathi Sharma : अभिनेत्री श्वेता त्रिपाठी शर्मा साठी 2021 हे वर्ष खूप चांगले ठरलेलं आहे. मिर्झापूर या प्रसिद्ध वेब सिरीजमध्ये गोलू गुप्ताची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेल्या या अभिनेत्रीच्या या वर्षी आणि आगामी वर्षातही अनेक प्रोजेक्ट्स आहेत. त्यामुळे श्वेता खूप खूश आहे. श्वेताचा लेटेस्ट फोटो आणि तिची बोल्ड स्टाइल पाहून तिच्या आनंदाचा अंदाज लावता येतो.