आर्थिक अडचनीवर बोलताना लिलिपुट म्हणाले, 'माझ्याविषयी अफवा उठली होती की गरीबीमुळे मी मुलिच्या घरी राहत आहे. पण तस काही नाही मी माझं घर तिला दिलं आहे. लेखण आणि अभिनयातून फार नाही पण घर चालेल इतके पैसे नक्कीच मिळतात. काही दिवसांपूर्वीच मी एक साउथ चित्रपट केला आहे तसेच मिर्झापूर 3 ची देखिल तयारी सुरू आहे. त्यामुळे घर चालेल इतके पैसे तर आहेत. आणि त्यापेक्षा जास्त नको देखिल आहेत. मी माझ्या पत्नीसोबत इथे राहतो.'