‘तुम्ही आई-बाबा कधी होणार?’ ट्रोलर्सच्या प्रश्नाला मिलिंद सोमणची पत्नीचं रोखठोक उत्तर
आस्क मी एनिथिंग या सेशनमध्ये काही नेटकऱ्यांनी मिलिंद सोमणच्या पत्नीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यावर तिनं देखील रोखठोक उत्तरं दिली.
|
1/ 8
प्रसिद्ध अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोंवर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.
2/ 8
दोघांनाही व्यायामाची प्रचंड आवड आहे. त्यामुळं व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून ते कायमच आपल्या चाहत्यांना व्यायामासाठी प्रोत्साहन देताना दिसतात.
3/ 8
अंकिताने नुकतेच आपल्या चाहत्यांशी गप्पा मारण्यासाठी एक इन्स्टाग्राम लाईव्ह सेशन केलं होतं. यामध्ये तिला अनेकांनी तिच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न केले. अन् या सर्व प्रश्नांची तिनं रोखठोक उत्तरं दिली.
4/ 8
इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन दरम्यान एका नेटकऱ्यानं विचारलं की, ‘तुमच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत. तुम्ही कुटुंब नियोजनाबद्दल काय विचार करता?’
5/ 8
या प्रश्नावर उत्तर देताना अंकिताने लिहिले की, ‘आम्ही आधीच एक नियोजित कुटुंब आहोत. आता पुढे…’
6/ 8
त्यानंतर दुसर्या नेटकऱ्यानं अंकिताला विचारलं की, ‘भारतीय रूढीवादी आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीशी लग्न करत नाही, मग या गोष्टी कशा व्यवस्थापित करता? तिच्या या उत्तरानं ट्रोलरर्सची बोलती बंद झाली.
7/ 8
अंकिता कोंवर आणि मिलिंद सोमण यांचे 22 एप्रिल 2018 रोजी अलिबागमध्ये लग्न झाले. या खाजगी समारंभात केवळ काही जवळचे लोक उपस्थित होते.
8/ 8
अंकिता कोंवर आणि मिलिंद सोमण यांचे 22 एप्रिल 2018 रोजी अलिबागमध्ये लग्न झाले. या खाजगी समारंभात केवळ काही जवळचे लोक उपस्थित होते.