Home » photogallery » entertainment » MILIND SOMAN ANKITA KONWAR TROLLED FOR WEARING SAME SHIRT AND SANDALS ANKITA SAYS MINIMALISM FEELS INCREDIBLE MHAA

आता भलत्याच कारणामुळे मिलिंद सोमण झाला ट्रोल, पत्नीने ट्रोलर्सचा घेतला खरपूस समाचार

मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) एका विचित्र कारणामुळे ट्रोल झाला आहे. त्याची पत्नी अंकिता कोनवारने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ट्रोलर्सचा खरपूस समाचार घेतला आहे.

  • |