Couple goals देतायेत मिलिंद सोमण आणि अंकिताचे PHOTO
मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमन त्याच्या फिटनेस इतकाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिला आहे. पत्नी अंकितासोबतचे हे फोटो ठरतायत कपल गोल्स.
|
1/ 11
मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमन हा त्यांच्या फिटनेस इतकाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिला आहे.
2/ 11
मिलिंद सोमनचं (Milind Soman) पत्नी अंकिता (Ankita Konwar) सोबतचं लग्न हे कायमचं चर्चेत राहिलं आहे.
3/ 11
मिलिंद आणि अंकिता यांच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त वयाचं अंतर आहे.
4/ 11
मिलिंद आणि अंकिताने स्पेनमध्ये जंगलात लग्न केलं होत.
5/ 11
मिलिंद - अंकिताचा स्पेशल सेल्फी...
6/ 11
मिलिंद - अंकिता दोघेही धावपटू आहेत.
7/ 11
अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी असून 2018 साली त्यांनी विवाह केला होता.
8/ 11
अंकिता ही एक एअरहॉस्टेस असून ती दिर्घकाळ मिलिंदची प्रेयसी होती.
9/ 11
मिलिंद आणि अंकिता एकमेकांचं पॅशन फॉलो करताना दिसतात. मिलिंद सोबत अंकिताही धावताना दिसते.
10/ 11
एक रोमॅन्टिक कपल म्हणून त्यांची ओळख आहे.
11/ 11
दोघांचेही एकत्रित फोटो नेहमीच सगळ्यांच लक्ष वेधून घेतात.