माजी पॉर्न फिल्म अभिनेत्री मिया खलिफाने तिच्या स्तनाची शस्त्रक्रिया केली आहे. याचा खुलासा अन्य कोणी नाही तर खुद्द मियानं केला आहे. मियान तिच्या ब्रेस्ट सर्जरीबद्दल लोकांना सांगण्याचा एक अनोखा मार्ग शोधला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये मिया तिच्या भावी मुलीशी बोलण्याचा अभिनय करत आहे. मियाच्या या खुलाशाने चाहते आश्चर्यचकित होत आहेत.