Home » photogallery » entertainment » MERMAID LIKE APPEARANCE OF TV ACTRESS SANJEEDA SHAIKH ON INSTAGRAM POST HAS LEFT FANS SPELL BOUND UP GH

ही तर जलपरी! संजिदा शेखच्या या फोटोंवरून हटत नाही आहे चाहत्यांची नजर

टीव्ही स्क्रीन गाजवल्यानंतर संजिदा शेख आता जुबिन नौटियालबरोबर 'तो आ गये हम' या म्युझिक अल्बबमध्ये दिसत आहे. इन्स्टाग्रावर हे गाणं शेअर केल्यानंतर आतापर्यंत साडेतीन कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.

  • |