Home » photogallery » entertainment » MEGHANA RAJ MARRY AGAIN AFTER DEATH OF SOUTH ACTOR CHIRANJEEVI SARJA MHGM

Meghana Chiranjeevi Raj : 'मी फक्त विचार करतेय...'; चिरंजीवी सर्जाच्या निधनानंतर बायको मेघना राज करणार दुसरं लग्न?

साउथचा प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सर्जाच्या निधनानं त्याची पत्नी आणि मुलावर दुख:चा डोंगर कोसळला. चिरंजीवीच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी मेघना दुसरं लग्न करणार अशा चर्चा होत्या. या चर्चांवर मेघनानं उत्तर दिलं आहे.

  • |