बघायला गेले तर सनरायईझर्स हैदराबादच्या टीमचे लाखो चाहते आहेत. पण त्या सर्व चाहत्यांमध्ये एक चाहती अशी आहे. जी सध्या सोशल मीडियावर सनराईजर्स हैदराबादच्या खेळाडू सोबत खूप व्हायरल होत आहे. ही चाहती आहे अभिनेत्री पूनम कौर. ही टाॅलिवूडची अभिनेत्री आहे. तिने तामिळ आणि मल्याळम सिनेमात सुद्धा अभिनय केला आहे. तसंच ती या वर्षीच्या फिल्मफेअर मध्येसुद्धा नॉमिनेट झाली होती. ती मागच्या सीजन सारखीच याही सिजनमध्ये सनराईज हैद्राबाद ला चिअर अप करताना दिसत आहेत. बघूया तिची एक झलक या फोटोच्या माध्यमातून.