Home » photogallery » entertainment » MEENAL AND VISHAL FIGHT AT BIGG BOSS MARATHI HOUSE IN DABBA GUL TASK SEE PHOTOS MHAD

Bigg Boss Marathi: कोण फेअर कोण अनफेअर मुद्द्यावरुन मीनल-विशालमध्ये पेटला वाद; बदलतील का मैत्रीची समीकरणं?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सदस्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपवलेल्या “डब्बा गुल” या साप्ताहिक कार्यामुळे सदस्यांमध्ये बरेच वादविवाद, ओढाताण झाली.

  • |