90 च्या दशकात अशा अनेक अभिनेत्री होत्या ज्यांचा इंडस्ट्रीत दबदबा होता. रवीना टंडनपासून ते करिश्मा कपूरपर्यंत आणि काजोलपासून ते जुही चावलापर्यंत, या अशा अभिनेत्री होत्या ज्यांनी बॉलिवूडच्या सर्व सुपरस्टार्स आणि मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. यामध्ये अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीचासुद्धा समावेश होतो.