'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका छोट्या पडद्यावर गाजतेय. त्यामधील श्रेयस-प्रार्थनाची जोडी आणि छोटी परी यांची घराघरांत चर्चा होतेय. यांच्याबरोबरच मालिकेत अजून एक व्यक्तिरेखा लक्ष वेधून घेतेय, ती म्हणजे शेफाली.
|
1/ 10

2/ 10
नेहाची सहकारी आणि जवळची मैत्रीण शेफालीची भूमिका अभिनेत्री काजल काटे अगदी चोख बजावतेय.
3/ 10
काजलच्या अभिनयाचे नेहमीच प्रेक्षकांकडून कौतुक होत असतं.
4/ 10
काजल काटेनं नुकतचं एक मराठमोळ्या अंदाजात फोटोशूट केलं आहे.
5/ 10
काजल काटे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सध्या तिचा हा मराठमोळा स्वॅग सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे
6/ 10
हिरव्या रंगाची नऊवारी आणि त्यावर पारंपरिक दागिने काजलचा लुक आधिक उठावदार बनवण्यास मदत करत आहेत.
7/ 10
काजलची प्रत्येत अदा चाहत्यांचे लक्षवेधून घेत आहे
8/ 10
तिच्या या फोटोशूटवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव आहे.
9/ 10
नेहमी वेस्टर्न कपड्यात दिसणाऱ्या काजलाच मराठी बाणा सर्वांचे लक्षवेधून घेत आहे.
10/ 10
काजलचा नऊवारी लुक सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. (फोटो साभार-काजल काटे इन्स्टा)