Home » photogallery » entertainment » MASTER FAME ACTRESS MALAVIKA MOHANAN SECRETLY MARRIAGE SEE PHOTOS MHAD

'Master' फेम मालविका मोहनननं गुपचूप उरकलं लग्न? VIRAL फोटोवरून रंगली चर्चा

मालविकाने साऊथ सुपरस्टार विजयच्या 'मास्टर' चित्रपटातून प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. तसेच सुपरस्टार रंजनिकांत यांच्या 'पेट्टा' मध्येही तिच्या अभिनयाचं फार कौतुक झालं होतं.

  • |